Ferfar #1093 · वरदरी बु.
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- शितल हरीष पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे वरदरी बु. येथील खातेदार चंदुसिंग मन्नु आडे यांनी त्यांची मालकीची गट क्र 91 मधील 0.91 हे.आर. जमीनित स्वखर्चाने एक विहीर खोदून बांधकाम केलीली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहुन दिला आहे व अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.