सातबारा Watch

← डव्हा

Ferfar #1642 · डव्हा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
संदिप ओंकार पांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एल.एन.डी.12/डव्हा/1/2019-20 आदेश दिनांक : 10/06/2020 प्रकार :- भाडेपट्टा मौजे डव्हा येथील गट क्र.118 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे क्षेत्र 52.0920 असुन त्यांनी त्यापैकी 1.00 हे.आर.जमीन ग्रेडवे हॉस्पिटयालिटी प्रायव्हेट ली महाराष्ट्र यांना सहायक निबंधक शिरपुर यांचे कडील दस्त क्र.1638/2026 दिनांक 25/06/2026 रोजी भाडेपट्टा करून दिला आहे