सातबारा Watch

← नागरदास

Ferfar #2380 · नागरदास

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
जय नामदेव साठे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे नागरदास येथील गट क्र. 97 मधील खातेदार रमेश बळीराम काळे यांनी आपल्या हिस्स्यातील 2.15 हे.‍आर. जमीनी पैकी 0.06 हे.आर. मुबारक बेग हरुन बेग यांना विना मोबदला बक्षीसपत्र दि.12/08/2026 रोजी मुद्रांक 61AB 468182 प्रमाणे दस्त सादर केल्यावरुन फेरफार घेण्यात आला.