Ferfar #639 · पिंपळा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- विजय नरसिंग येल्लारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सिताराम निंबाजी ढंगारे रा. पिंपळा ता.मालेगाव यांची मौजे पिंपळा येथे गट क्र.34 मध्ये 01 हे 03 आर शेत जमीन आहे. सदर जमिनी मध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे सदर विहिरी ची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेण्याकरिता 100/- रुपये बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार ला नोंद घेतली .