सातबारा Watch

← हनवतखेडा

Ferfar #1196 · हनवतखेडा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
रविंद्र दौलत भिसे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे हनवतखेडा येथील खातेदार कौशल्या पंजाब डहाणे यांनी त्यांची मालकीची गट क्र 136 मधील 1.50 हे.आर. जमीनित बक्षीसपत्र दस्त क्र.839 दि.05/03/2021 रोजी पती नामे पंजाब लक्ष्मण डहाणे यांनी बक्षीसपत्र करुन दिल्याने इतर अधिकारात असलेली पंजाब लक्ष्मण डहाणे यांची विहीरीची नोंद कमी करुन कौशल्या पंजाब डाहणे यांच्या नावाने विहीरीची बक्षीसपत्रानुसार नोंद करण्या करीता फेरफार घेण्यात आला.अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.