सातबारा Watch

← आमखेडा

Ferfar #1276 · आमखेडा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
रविंद्र दौलत भिसे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे आमखेडा येथील खातेदार गंगासागर उध्दव जोगदंड यांनी त्यांची मालकीची गट क्र 107 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.