सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #1329 · बोरगांव

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
विजय नरसिंग येल्लारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार सदाशिव दत्ता डहाळके.रा. बोरगाव ता. मालेगाव यांची मौजे बोरगाव येथे गट क्र.178 मध्ये 01हे 00 आर शेत जमिन आहे सदर जमीन मध्ये त्यांनी एक नवीन बोअरवेल घेतला आहे सदर ,बोअरवेल ची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेण्याकरिता 100/- रुपये बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार ला नोंद घेतली .