Ferfar #12189 · मालेगाव
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1/प्लॉट/क्रमांक/11
- Talathi
- धनंजय अरुणराव राउत
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : सुरेश रंगनाथ अंजनकर रा. मालेगाव यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2518-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/1/प्लॉट/क्रमांक/11 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश रंगनाथ अंजनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.