Ferfar #12198 · मालेगाव
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/भूखंड/क्रमांक/33
- Talathi
- धनंजय अरुणराव राउत
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
गजानन श्रीकृष्ण देशपांडे रा. मालेगाव(खाता क्रमांक8675) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/भूखंड/क्रमांक/33, बिगरशेती क्षेत्र 1.3981 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6990 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साहेबराव ज्ञानबा कढणे , (खाता क्रमांक :-8718)गट/सर्व्हे क्रमांक 120/भूखंड/क्रमांक/33 बिगरशेती क्षेत्र 0.6990 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1118 दिनांक 21/12/1983 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.