सातबारा Watch

← अमानी

Ferfar #1972 · अमानी

मालेगाव, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
जगन्नाथ विश्वनाथ महाले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : ज्ञानबा दाजीबा नवघरे यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : विदर्भ क्षेत्रिय ग्रामीण बॅक शाखा मालेगांव यास ज्ञानबा दाजीबा गवळी यांनी 100000/-रु गहाण दिली.22/08/2011 - 921 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 83/2026-27 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.