सातबारा Watch

← रेगांव

Ferfar #1360 · रेगांव

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
महेश देवानंद देशमुख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- प्रेमदास मखराम आडे रा. रेगांव(खाता क्रमांक161) गट/सर्व्हे क्रमांक244, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गोपाल प्रेमदास आडे , (खाता क्रमांक :-802944)गट/सर्व्हे क्रमांक 244 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी यांना वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.