Ferfar #465 · केळी
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- अमोल नारायण भूरकाडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महावीर ग्रामीण सहकारी
लिहून घेणार : भागवत कुडलिक बळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : भागवत कुंडलिक बळी यांनी आपली जमीन महावीर ग्रामीण सह पतसंस्था मालेगाव हिस 250000 रु स गहान दिली - 150
प्रमाणे भागवत कुडलिक बळी यानी महावीर ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या मालेगाव शाखा मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 378
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.