Ferfar #2898 · शिरपूर भाग -२
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1055
- Talathi
- भगवान रामभाऊ वाघ
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार भिका कासम रेगिवाले रा.शिरपूर यांनी अर्ज दिला कि मौजे शिरपूर भाग २ मधील गट क्रमांक १०५५ मध्ये एक विहीर खोदली असून तिचे खोदकाम पूर्ण झाले आहे करिता ७/१२ मध्ये इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यात आली व मोका पाहणी वरुण नोंद दर्ज.