Ferfar #2906 · शिरपूर भाग -२
मालेगाव, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार इमरान इमाम परसुवाले रा.शिरपुर यांनी अर्ज दिला कि मौजे शिरपुर भाग २ मधील गट क्रमांक ११६६ मध्ये एक बोअरवेल घेतली असून प्रतिज्ञालेख व मोका पाहणी वरुण नोंद दर्ज.