Ferfar #1178 · दुधाळा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- संगीता भगवंतराव सानप
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
श्री.रामभाऊ संभाजी गायकवाड रा. दुधाळा यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे दुधाळा ता.मालेगाव येथील सर्वे नं.189 मधील क्षेत्र 1.12 हे.आर मध्ये त्यांच्या नावे संत्रा झाडे
375 नग आहेत.सबब नोंद मंजुरीस्तव सादर