Ferfar #1179 · दुधाळा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- संगीता भगवंतराव सानप
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
श्री.अरुण नामदेव गायकवाड रा. दुधाळा यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे दुधाळा ता.मालेगाव येथील सर्वे नं.19 मधील क्षेत्र 0.67 हे.आर मध्ये त्यांच्या नावे संत्रा झाडे
250 नग आहेत.सबब नोंद मंजुरीस्तव सादर