Ferfar #944 · ताकतोडा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- शिवानंद ओंकारराव घुगे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे ताकतोडा येथील खातेदार संतोष रामचंद्र व्यवहारे यांनी त्यांची मालकीची गट क्र 95 मधील 0.20 हे.आर. जमीनित स्वखर्चाने एक विहीर खोदून बांधकाम केलीली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहुन दिला आहे व अर्ज व प्रत्यक्षात पाहणी केली असुन सबब फेरफार घेण्यात आला.