Ferfar #3414 · चांडस
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- प्रशांत कान्हुजी गौरकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : महावीर ग्रामीण सहकारी पतसंथा मर्या. मालेगाव
लिहून घेणार : सुभाष कडाप्पा नखाते
गट नंबर/ सर्वे नंबर 109 वरील महावीर ग्रामीण सहकारी पतसंथा मर्या. मालेगाव यांचेकडून दिनांक 22/12/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र महावीर 2020-21/226/ 23/01/2021 दस्त क्र.354/2021 दी.22/01/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.