सातबारा Watch

← चांडस

Ferfar #3417 · चांडस

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
प्रशांत कान्हुजी गौरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार जयश्री सुनिल देशमुख यांनी त्यांचे मौजे चांडस येथील गट क्र. 235 क्षेत्र 0.82 हे.आर शेतामध्ये असलेल्या बोअरवेल ची नोंद करण्याकरिता दिलेला अर्ज व प्रतिज्ञालेखावरून बोअरवेल नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.