सातबारा Watch

← शेलु खु.

Ferfar #7169 · शेलु खु.

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
Talathi
पुजा महादेवराव मनवर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 व्यवहाराचा प्रकार:- खरेदी लिहून देणार:- श्री.स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन शेलुबाजार तर्फे पार्टनर सचिन वासुदेवराव सुर्वे, अजय ओमप्रकाश अग्रवाल यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 37/प्लॉट क्र/39 चे जागेवरील बांधलेल्या कॉम्प्लेक्स मधिल ग्राउंड प्लोअर वरील दुकान क्र. G-15 चे क्षेत्र 10.97 चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- प्रमोद सुभाषराव दांगट यांना दुय्यम निबंध‍क मंगळूरपीर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 541 दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 225000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 37/प्लॉट क्र/39