Ferfar #1354 · पार्डी ताड
मंगळुरपीर, वाशिम · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विठ्ठल नारायण गायकवाड रा. पार्डी ताड (खाता क्रमांक 900) गट क्रमांक 166, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. (खाता क्रमांक 902) गट क्रमांक 170, हे.आर. लागवडीयोग्य क्षेत्र 1.13 हे.आर.पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रामदास विठ्ठल गायकवाड ,लक्ष्मण विठ्ठल गायकवाड (खाता क्रमांक :-908) गट क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 1.16 पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.व (खाता क्रमांक :-908) गट क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.13 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.शेत जमीन
यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2706 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.