सातबारा Watch

← बोरवा बु.

Ferfar #507 · बोरवा बु.

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-11-14 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
के के चव्हाण
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनंस बँक शाखा कारंजा गहाणखत लिहुन देणार : अनिता मनोहर निशाने रा. बोरवा बु. यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2402-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता मनोहर निशाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.