Ferfar #1178 · पारवा
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- के के चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
बोजा कमी करणे
लिहून देणार : से.स.सो.पारवा
लिहून घेणार : भास्कर वासुदेव लुंगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : से.स.सो.पारवा यास 150000/- याने गहाण दिला - 1005
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
तसेच अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्ज नुसार तसेच टी.सी. आणि आधार कार्ड नुसार भाष्कर वासुदेव लुंगे ऐवजी भास्कर वासुदेव लुंगे असे दुरूस्ती करण्यात आले.