सातबारा Watch

← शहापुर खुर्द

Ferfar #5897 · शहापुर खुर्द

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/4/भुक्र/43
Talathi
हमीद खान आबिद खान पठान
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वाशिम गहाणखत लिहुन देणार : संजय चोखाराम मनवर रा. शहापुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2718-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/4/भुक्र/43 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय चोखाराम मनवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.