सातबारा Watch

← मुर्तीजापूर

Ferfar #1387 · मुर्तीजापूर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
9/1/ब
Talathi
किशोर गोपालराव भावके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार प्रफुल श्रीकृष्ण अहिरकर यांनी दि 8/1/2025 रोजी दस्त क्र 87 खरेदीखता मध्ये विहिरीची नोंद न आल्यामुळे दि 15/1/2025 प्रमाणे सर्वे नं 9/1 ब क्षेत्र 0.40 हे आर सामाईक शेत जमीन खरेदी केली होती 7/12 मध्ये विहिरीची नोंद न आल्यामुळे विहिरीची नोंद घेण्यात आली