सातबारा Watch

← अंबापूर

Ferfar #766 · अंबापूर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
प्रिती कैलास मेहकरकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार देवेंद्र शेषराव जामनिके यांनी अर्ज,स्वयंघोषनापत्र व सत्यापण दिल्यानुसार तसेच पंचायत समिति मंगरूळपिर येथील जा.क्र./पसम/कृषि/3190/2026 दि.25/08/2026 नुसार मौजे अंबापूर येथील गट क्रमांक 76 मध्ये देवेंद्र शेषराव जामनिके यांची बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत एक विहीर अशी नोंद करण्यात आली.