सातबारा Watch

← मसोला खूर्द

Ferfar #884 · मसोला खूर्द

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
प्रिती कैलास मेहकरकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्या.मसोला खू., मंगळूरपीर लिहून देणार : दुधराम कनिराम चव्हाण रा. मसोला खूर्द यांनी रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मर्या.मसोला खू. यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.89/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.