सातबारा Watch

← वरूड बु.

Ferfar #586 · वरूड बु.

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
किशोर गोपालराव भावके
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार :से स सो मंगरूळपीर लिहून देणार : आत्माराम महादजी गांवडे रा. वरूड बु. यांनी मंगळूरपीर यांचेकडील पत्र क्रमांक 5 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आत्माराम महादजी गावंडे यांनी ग्रामीण सूर्यघर सोलर से स सो यांचेकडील जा.क्रमांक 5 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.