सातबारा Watch

← वरूड बु.

Ferfar #588 · वरूड बु.

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
किशोर गोपालराव भावके
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार.पियुष रमेश राऊत यांनी दि 22/10/2026 गट नं 54 मधील क्षेत्र 2.42 हे आर नाव पियुष वासुदेवराव राऊत ,हे नावचुकीचे असल्यामुळे राजपत्र अनु क्र M-26301261 प्रमाणे पियुष रमेश राऊत असलेल्याने 7/12 ला नाव दाखल असे व प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला पियुष वासुदेवराव राऊत अपाक आई कुसुम यांचा अ.पा.क. शेरा वयाच्या पुराव्यावरून कमी केला.