Ferfar #1796 · कळंबा बोडखे
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- पांडुरंग रामभाऊ जटाळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अनिल तुकाराम चव्हाण रा.कळंबा बोडखे(खाता क्रमांक1682) गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सुनिल तुकाराम चव्हाण , (खाता क्रमांक :-1809)गट/सर्व्हे क्रमांक 279 मध्ये पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना यांचेकडील वाटणीपत्र मुद्रांक विक्री नोंद वही अनुक्रमांक 8060 दिनांक 13/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.