Ferfar #1235 · बिटोडा भोयर
मंगळुरपीर, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
व्यवहाराचा प्रकार:- मय्यताचे नाव कमी करणे बाबत.
श्री.गणेश शामराव टोंचर यांनी अर्ज दिला की, मौजे. बिटोडा भोयर येथील गट नंबर 175 मध्ये क्षेत्र 0.80 हे.आर, गट नंबर 222 मध्ये क्षेत्र 0.35 हे.आर, गट नंबर 68 मध्ये क्षेत्र 1.99 हे.आर, गट नंबर 80 मध्ये क्षेत्र 1.07 हे.आर जमीन साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 688 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. 7/12 सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मय्यताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.