सातबारा Watch

← बिटोडा भोयर

Ferfar #1236 · बिटोडा भोयर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
पांडुरंग रामभाऊ जटाळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 खातेदार रामेश्वर मदन भोयर यांनी सत्यप्रतिज्ञालेख दिला की मौजा.बिटोडा भोयर येथील गट क्र.90 मध्ये नाव रामभाऊ मदन भोयर असे झाले आहे दोन्ही नावे खातेदार यांचीच आहे परंतु आधार कार्ड मध्ये रामेश्वर मदन भोयर असे नाव आहे तर खातेदार यांनी दिलेल्या सत्यप्रतिज्ञालेख नुसार पुढीलप्रमाणे नाव दुरूस्ती करण्यात आले. भोगवटदार माहिती :- खाता क्रमांक : 293 नाव : [रामभाऊ मदन भोयर क्षेत्र : 0.9700 आकरणी : 1.10 ] नविन भोगवटदार :- खाता क्रमांक : 938 नाव : रामेश्वर मदन भोयर क्षेत्र : 0.9700 आकरणी : 1.10