सातबारा Watch

← पिंपळशेंडा

Ferfar #451 · पिंपळशेंडा

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/1, 31/1/अ, 31/3, 8/1, 8/2
Talathi
सुजाता सुभाष जयस्वाल
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक ली गहाणखत लिहुन देणार : रविंद्र नारायण शहाकर रा. पिंपळशेंडा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 4919-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1, 31/1/अ, 31/3, 8/1, 8/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र नारायण शहाकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.