Ferfar #675 · भांमरुण
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- स्नेहल गोविंद जोशी
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार श्री रामदास बंडुसिंग वडते यांनी केलेल्या विनंती अर्ज ,सत्यप्रतिज्ञालेख व तांत्रिक अधिकारी पंचायत समिती मंगरुळपीर यांचे प्रमाणपत्र दिनांक 24 / 08/ 2026 वरुन श्री रामदास बंडुसिंग वडते यांच्या शेत सर्वे/गट नं. 14 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर 01अशी नोंद घेण्यात आली.