सातबारा Watch

← मंगरुळपीर

Ferfar #7942 · मंगरुळपीर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुवर्धन बबनराव खिल्‍लारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार:- शशीमोहन हरीकीसन राठी,शाम हरीकीसन राठी,चंद्रकांत हरीकीसन राठी रा.मंगरुळपीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 231/1 अ/प्लॉट क्र 1 SHUBH SANDESH COMPLEX BUILDING 3 मधील अप्पर ग्राउंड फ्लोर शॉप न 05 क्षेत्रफळ 26.25 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- सुनिता मनोज गठ्ठाणी,गट/सर्व्हे क्रमांक 231/1 अ/प्लॉट क्र 1 SHUBH SANDESH COMPLEX BUILDING 3 मधील अप्पर ग्राउंड फ्लोर शॉप न 05 क्षेत्रफळ 26.25 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2261 दिनांक 10/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर च्या इतर अधिकारामध्ये दाखल केले. 231/1 अ/प्लॉट क्र 1