Ferfar #7963 · मंगरुळपीर
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुवर्धन बबनराव खिल्लारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार:- शशीमोहन हरीकीसन राठी,शाम हरीकीसन राठी,चंद्रकांत हरीकीसन राठी रा.मंगरुळपीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 231/1 अ/प्लॉट क्र 1 SHUBH SANDESH COMPLEX BUILDING 1 मधील लोवर ग्राउंड फ्लोर शॉप न 07 क्षेत्रफळ 12.30 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार : हुमेंद्र नानुसींग राठोड,गट/सर्व्हे क्रमांक 231/1 अ/प्लॉट क्र 1 SHUBH SANDESH COMPLEX BUILDING 1 मधील लोवर ग्राउंड फ्लोर शॉप न 07 क्षेत्रफळ 12.30 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2263 दिनांक 10/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 340000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर च्या इतर अधिकारामध्ये दाखल केले.
231/1 अ/प्लॉट क्र 1