सातबारा Watch

← मंगरुळपीर

Ferfar #7964 · मंगरुळपीर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
205/2/21
Talathi
सुवर्धन बबनराव खिल्‍लारे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार:- मेसर्स बालाजी कंस्ट्रक्शन कंपनी तर्फे आनंद रमेशचंद्र जाखोटीया व गणेश अशोककुमार राठी गट/सर्व्हे क्रमांक 205/2/21 अपना बाजार बिल्डींग नं 2 मधील अप्पर ग्राउंड शॉप नं 22 क्षेत्रफळ 24.37 चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार :- सखावत खान बाशिद खान,गट/सर्व्हे क्रमांक 205/2/21 अपना बाजार बिल्डींग नं 2 मधील अप्पर ग्राउंड शॉप नं 22 क्षेत्रफळ 24.37 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 521 दिनांक 20/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर च्या इतर अधिकारामध्ये दाखल केले.