सातबारा Watch

← मंगरुळपीर

Ferfar #7965 · मंगरुळपीर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
सुवर्धन बबनराव खिल्‍लारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एन.ए.ए.48/42अ/मंगरूळपीर/01/2023-2024 आदेश दिनांक : 20/10/2023 वि तहसीलदार साहेब मंगरूळपीर यांचे आदेश क्र रा.मा.क्र.एन.ए.ए.48/42अ/मंगरूळपीर/01/2023-2024 पारित दिनांक 20/10/2024 प्रमाणे आदित्य रमेश वर्मा व दिनेश नवरथमल वर्मा यांचे एकूण क्षेत्रफळ 0.95 हे.आर जमीन अकृषक करण्यात आली नोंद दाखल.