सातबारा Watch

← खेर्डा बु.

Ferfar #1563 · खेर्डा बु.

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
119, 121
Talathi
भुषण सुभाष वैद्य
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहुन घेणार : भालचंद्र रायबागकर यांनी सर्व्हे क्रमांक 121 वर फेरफार क्रमांक 10192 व सर्वे क्रमांक 119 वर फेरफार क्रमांक 10191 ने घेतलेला बोजा भालचंद्र रायबागकर याचा हीस्सा अकोला ग्रामिन बॅक शाखा कारजा स गाहाण 25,000/- दीले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.