सातबारा Watch

← खेर्डा बु.

Ferfar #1566 · खेर्डा बु.

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
भुषण सुभाष वैद्य
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को.ऑप बँक लिहून घेणार : किरण भालचंद्र रायबागकर यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँक शाखा कारंजा यास किरण भालचंद्र रायबागकर यांनी आपली जमीन 150000/-रु गहाण दिली. - 1162 दिनांक 05/05/2023 रोजी सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक चा किरण भालचंद्र रायबागकर यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 1363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुंदरलाल सावजी अर्बन को.ऑप बँक यांचेकडील पत्र क्र. 220 दिनांक 30.03.2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.