Ferfar #1389 · काजळेश्वर
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- अजिंक्य गजानन खरतडकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक, Akola
लिहुन देणार : पंकज शामराव उपाध्ये रा. काजळेश्वर यांनी दिनांक 18/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4130000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 2.00 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज शामराव उपाध्ये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0520 दिनांक 18/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.