Ferfar #842 · बेलमंडल
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- सविता शरदराव देशमुख
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था बेलमंडल, सेवा सहकारी संस्था बेलमंडल
लिहुन देणार : गोविंदा नामदेव लांडकर रा. बेलमंडल यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 1.22 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंदा नामदेव लांडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 194000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.