Ferfar #1041 · चादई
कारंजा(लाड), वाशिम · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा कारंजा लाड
गहाणखत लिहुन देणार : आनंद बाळु ढोकणे ,बाळु लक्ष्मणराव ढोकणे रा. चादई यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5282-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128, 131 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद बाळु ढोकणे ,बाळु लक्ष्मणराव ढोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.