सातबारा Watch

← पिंपरी (मोडक)

Ferfar #1958 · पिंपरी (मोडक)

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
50/1, 50/2
Talathi
एस एस घोगरे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली गहाणखत लिहुन देणार : गजानन रामदास मोडक रा. पिंपरी (मोडक) यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5177-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 416000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1, 50/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन रामदास मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 416000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.