सातबारा Watch

← कार्ली

Ferfar #1401 · कार्ली

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
वाय एम मेहेर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:नीताताई विनोदराव करडे यांनी सर्वे क्र 3/2 क्षेत्र 1.62 हे आर बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उंबर्डांबाजार यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.रु 15000/- व 7000/- व 100000/- असे एकूण रक्कम 122000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक BO /Umbard/2026-२७/225 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.