सातबारा Watch

← पोहा

Ferfar #3980 · पोहा

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
163/1/अ, 163/1/क
Talathi
अमरसिंग रामसिंग ठाकूर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसाफ स्माल फाइनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : अमोल विलास सुरळकर ,प्रिया अमोल सुरळकर रा. पोहा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5003-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/1/अ, 163/1/क क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल विलास सुरळकर ,प्रिया अमोल सुरळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.