सातबारा Watch

← पोहा

Ferfar #3984 · पोहा

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
32/1
Talathi
अमरसिंग रामसिंग ठाकूर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : ग्रामीण बँक लिहून घेणार : हिरासिंग चतुरूसिग राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 32/1 तपशिल : ग्रामीण बँक शाखा कारंजास हिरासिंग यांनी रु 26000/- गहान दिला. - 928 ग्रामीण बँक शाखा कारंजा यास हिरासिंग चतुरसिंग यांनी सं.न.32/1 मधिल आपला हिस्सा रु 1,10,000/- गहान दिला. - 1510 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.