Ferfar #6982 · भिलखेडा
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/5/20
- Talathi
- राहुल दादाराव वरघट
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : निलेश वासुदेवराव मानकर रा. भिलखेडा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5140-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3474000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/5/20 क्षेत्र 1.1674 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश वासुदेवराव मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3474000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.