Ferfar #7778 · शेरपूर
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/1/27
- Talathi
- राहुल दादाराव वरघट
- First seen
- 44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी कॉ ऑप बँक ली अकोला
गहाणखत लिहुन देणार : अशोक रामदास थोराथ रा. शेरपूर यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 4999-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/1/27 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामदास थोराथ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.