सातबारा Watch

← सोहळ

Ferfar #2567 · सोहळ

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
सुष्‍मा रवींद्र डांगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : प्रशिक ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या.कारंजा लाड लिहून घेणार : आनंदा रामकृष्ण फुके यांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : प्रमाणे आनंदा रामकृष्ण फुके यानी प्रशीक ग्रामीण को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.कारंजा लाड तर्फे व्यवस्थापक यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2316 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.